Skip to main content
माझे ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून मला कसे लॉगिन करता येईल?
- जर तुमची ही लॉगिन करण्याची पहिली वेळ असेल, तर तुम्हाला आधी तुमचा पासवर्ड स्थापित करावा लागेल आणि मग स्टेप ४ पासून पुढे जावे.
- पासवर्ड विसरला या लिंक वर क्लिक करा, आणि पासवर्ड बदलण्याची लिंक मिळण्यासाठी तुमचा ईमेल आयडी टाईप करा
- तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी ईमेल मधल्या पासवर्ड बदलण्याच्या लिंक वर क्लिक करा.
- लॉगिन बटन वर क्लिक करा
- पुढच्या स्क्रीन मध्ये 'किंवा ईमेल आयडी वापरून लॉगिन करा' या लिंक वर क्लिक करा
- तुमचे ईमेल आयडी आणि पासवर्ड टाईप करा आणि लॉगिन बटन वर क्लिक करा
Comments
0 comments
Article is closed for comments.