हो, ईशा सिंगल साइन-ऑन सोबत लॉगिन करण्यासाठी तुमचे सोशियल मीडिया खाते वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही यासाठी अश्या पद्धती वापरत आहोत ज्यांवर संपूर्ण आयटी इंडस्ट्री भरवसा करते. या व्यतिरिक्त, तुमची आमच्याकडे असलेली माहिती तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. तुमचा पासवर्ड आमच्या माहितीत समाविष्ट नाहीये.
Comments
0 comments
Article is closed for comments.