- लॉगिन बटन वर क्लिक करा
- पुढच्या स्क्रीनवर गूगल किंवा फेसबुक च्या बटन वर क्लिक करा
- जर तुम्ही आतापर्यंत गुगल किंवा फेसबुक वापरून लॉगिन केले नसेल, तर आधी तुम्हाला तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड भरून मग त्याने लॉगिन करावे लागेल.
- जर तुम्ही यापूर्वीच गुगल किंवा फेसबुकने लॉगिन केले असेल, तर तुम्हाला केवळ गुगल किंवा फेसबुकचे बरोबर खाते निवडून पुढे जाता येईल.
- कृपया याची नोंद करावी की गुगल किंवा फेसबुक खात्याचे ईमेल आणि इनर इंजिनियरिंग ऑनलाईनसाठी वापरलेले ईमेल सारखेच असले पाहिजे.
Comments
0 comments
Article is closed for comments.