मी एखादे सत्र पुन्हा बघू शकतो का?

Modified on Fri, 22 Sep, 2023 at 8:04 AM

कार्यक्रमच्या स्वरूपामुळे आणि शक्य तेवढा लाइव्ह सत्राचा अनुभव देण्यासाठी, प्रत्येक चरण हे एकदाच बघण्यासाठी तयार केले गेले आहे.

तरीही, काही ठराविक परिस्थितीत, आम्ही 1-6 चरणातील सत्रे विनंतीनुसार पुन्हा एकदा फक्त एकदा बघण्याची संधी देत आहोत. कृपया नोंद घ्या की तुम्ही सत्र फक्त एकदाच पुन्हा बघू शकता. परंतु 7 व्या चरणातील सत्र पुन्हा बघता येऊ शकत नाही. तुम्ही सत्र पुन्हा बघण्याची विनंती वेबसाइट किंवा ॲप द्वारे करू शकता.