सत्र सुरू करण्यापूर्वी मी खाऊ शकतो का?

Modified on Fri, 22 Sep, 2023 at 8:17 AM


सामान्यत: हलक्या पोटी असताना सत्र सुरू करणे उत्तम आहे, याचा अर्थ जेवणानंतर लगेच सत्रासाठी बसू नका.  याबद्दलचे आणखी तपशील आपल्याला कार्यक्रमाच्या सत्रांमध्ये दिले जातील.