मी लॉगिन कसे करावे किंवा कार्यक्रमामध्ये प्रवेश कसा करावा?

Modified on Fri, 22 Sep, 2023 at 8:13 AM

Dit artikel is niet beschikbaar in het Dutch, weergeven in het English

आपण लॅपटॉप / डेस्कटॉपवर ब्राउझर वापरत असल्यास:

https://online.innerengineering.com/mr/login  ही लिंक वापरा आणि "लॉगिन" वर क्लिक करा.

आपण इनर इंजिनीयरिंग कार्यक्रमात नोंदणी करण्यासाठी वापरलेला ईमेल आयडी / फोन नंबर वापरत आहात याची खात्री करा.

जर तुम्ही सद्गुरू ॲप वापरत असाल तर:

सद्गुरू ॲपमध्ये इनर इंजिनीयरिंगवर क्लिक करा आणि लॉगिन करा.

आपण आपला नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा आपल्या नोंदणीकृत ईमेल आयडीशी संबंधित आपले गुगल, फेसबुक किंवा ॲपल खात्यावरून लॉगिन करू शकता.

आपल्याला अडचणी येत असल्यास, कृपया support.ishafoundation.org सहाय्यता रिक्वेस्ट तयार करा किंवा {list regional IVR numbers as applicable} वर कॉल करा.