कृपया तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासा. डिव्हाइसमध्ये स्थिर Wi-Fi किंवा मोबाइल कनेक्शन असल्याची खात्री करा. तुमच्या इंटरनेट उपकरणाला वेगात आणि कोणतीही घट किंवा चढउतार न होता चांगले नेटवर्क कव्हरेज आहे का ते तपासा. समस्या तश्याच राहिल्यास, कृपया नेटवर्क कनेक्शन बदला, लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करा.
कृपया खालील समस्यानिवारण मुद्द्यांचे अनुसरण करा.
Android साठी:
- अॅप अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करून बघा.
- सद्गुरू अॅप उघडा आणि तुमचा नोंदणीकृत ईमेल/पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- इनर इंजिनीयरिंग बॅनरवर क्लिक करा.
iOS साठी:
- तुमच्या iOS डिव्हाइससाठी अपडेट उपलब्ध असल्यास, कृपया अपडेट करा.
- सेटिंग्ज > जनरल > सॉफ्टवेयर अपडेट वर जा.
- त्यानंतर, सेटिंग्ज > जनरल > आयफोन स्टोरेज वर जा.
- अॅपच्या सूचीपर्यंत खाली स्क्रोल करा आणि सद्गुरू अॅपवर टॅप करा.
- 'डिलीट अॅप' वर क्लिक करा. पुष्टी करण्यासाठी पुन्हा डिलीट अॅप वर क्लिक करा.
- अॅप पुन्हा इंस्टॉल करा.
- सद्गुरू अॅप उघडा आणि तुमचा नोंदणीकृत ईमेल/पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- इनर इंजीनीयरिंग बॅनरवर क्लिक करा.
無法以Chinese (Traditional)使用此文章,請以English檢視