काही प्राथमिक समस्यानिवारण स्टेप्स आहेत का?

Modified on Fri, 22 Sep 2023 at 08:16 AM

तुम्ही लॅपटॉप/डेस्कटॉपवर ब्राउझर वापरत असल्यास:

आम्ही Chrome ब्राउझरची सर्वांत नवीन आवृत्ती वापरण्याचा सल्ला देतो.

ब्राउझर कॅश आणि कुकीज साफ करा आणि पुन्हा लॉग इन करा.

जर तुम्ही सद्गुरू अ‍ॅप वापरात असाल:

Android साठी:

- सद्गुरू अ‍ॅप लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करा.
- समस्या सुटली नाही, तर अ‍ॅप अनइंस्टॉल आणि पुन्हा इंस्टॉल करा

iOS साठी:
- तुमच्या iOS डिव्हाइससाठी अपडेट उपलब्ध असल्यास, कृपया अपडेट करा.
- "x" बटण दिसेपर्यंत सद्गुरू अ‍ॅप चिन्ह दाबून ठेवा. "x" बटणावर क्लिक करून अनइंस्टॉल करा.
- अ‍ॅप पुन्हा इंस्टॉल करा.
- सद्गुरू अ‍ॅप उघडा आणि तुमचा नोंदणीकृत ईमेल/पासवर्ड वापरून लॉग इन करा.
- इनर इंजीनीयरिंग बॅनरवर क्लिक करा.