Este artículo no está disponible en Spanish. Consúltalo en English.
संगीतासह कोणतेही बाह्य गोष्टींनी विचलित होणे टाळण्याचा आम्ही सल्ला देतो.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कोणत्याही व्यत्ययापासून दूर शांत, खाजगी जागेत बसणे. गोंगाट आणि सार्वजनिक ठिकाणे टाळा. सत्रादरम्यान पाठीसाठी आधार घेऊ नका आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. जमिनीवर मांडी घालून बसणे जास्त उपयुक्त ठरेल.