Dieser Artikel ist auf German nicht verfügbar. Sehen Sie ihn sich auf English an
होय, तुम्ही अँड्रॉइड टॅब्लेट आणि आयपॅडवर ब्राउझर वापरून कार्यक्रमामध्ये प्रवेश करू शकता. आम्ही अँड्रॉइड टॅब्लेटसाठी गुगल क्रोम ब्राउझर आणि आयपॅडसाठी सफारी वापरण्याचा सल्ला देतो.
अँड्रॉइड टॅब्लेट आणि आयपॅडवर सद्गुरू अॅप चालणार नाही.